प्रवेश (Admission)
प्रवेश पात्रता निकष
आमच्या शाळेतील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक वर्गांमध्ये प्रवेशासाठी खालील पात्रता निकष आहेत:
- इयत्ता पाचवी: वय 10-11 वर्षे
- इयत्ता दहावी: वय 14-15 वर्षे
- इयत्ता अकरावी: वय 15-16 वर्षे, दहावीत किमान 35% गुण (सर्व विषयांमध्ये)
प्रवेश अर्ज
प्रवेश अर्ज शाळेच्या कार्यालयातून मिळू शकतात. अर्ज फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रांसह जमा करा.
शाळेत प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी
- शाळा सोडल्याचा दाखला
- मागील वर्षाचा निकाल
- पालक व विद्यार्थ्याचे आधार कार्ड
- फोटो
- बँकेच्या पासबुकची झेरॉक्स
महत्त्वाच्या तारखा संबंधित प्रवेश प्रक्रिया
प्रवेश फॉर्म केव्हा उघडेल?
कोणत्या तारखेपूर्वी फॉर्म सबमिट करावेत?
प्रवेश निश्चित केव्हा होईल ?