-
श्री संत तुकाराम शिक्षण संस्थेचे,
श्री संत तुकाराम महाराज
माध्यमिक विद्यालय
उज्ज्वल भविष्याच्या दिशेने पहिले पाऊल
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि नैतिक विकासासाठी अग्रणीची शाळा
संपर्क करा
-
उत्कृष्ट शिक्षण आणि
अखंड संस्कार
शाळेतील शिक्षणात सामावलेले ज्ञान, संस्कृती, नैतिकता आणि मानवी मूल्यांचा स्वीकार
सुविधा बघा
-
विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी
प्रेरक शिक्षण
विद्यार्थ्यांच्या यशस्वी भविष्याची शाळा आणि विद्यार्थ्यांना सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा देणारी शाळा
गॅलरी बघा
-
सामाजिक मूल्यांचा आदर
आणि अंगीकार
विद्यार्थी सामाजिक जबाबदारीचे महत्त्व जाणून घेतात आणि समाजासाठी योगदान देण्यास प्रेरित होतात.
सुविधा बघा
-
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व
विकासाला प्राधान्य
शाळेमध्ये विविध क्रीडा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या खेळाडूवृत्ती आणि तंदुरुस्तीला प्रोत्साहन
दिले जाते.
गॅलरी बघा
-
आधुनिक शिक्षणाचे
आदर्श ठिकाण
विद्यार्थ्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी आधुनिक डिजिटल साधने आणि मार्गदर्शन.
सुविधा बघा
-
प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी
आधुनिक सोयी-सुविधा
शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर आधुनिक प्रयोगशाळा, स्मार्ट क्लासरूम आणि ई-लर्निंग साधनं
गॅलरी बघा